
Vima Claim Crop insurance 2022 :पिकांचे नुकसान झाले असेल, तर असा करा क्लेम..Pik Vima Claim Crop insurance 2022 :प्रधानमंत्री पीक विमा योजना.. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली योजना.. या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा दिल्या जातो. अनेक कारणांमुळे शेतीपिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना आहे योजनेंतर्गत पिकांची पेरणी किंवा लागवड करण्यात अपयश, अतिवृष्टी, भूस्खलन, नैसर्गिक आग, दुष्काळ, कीड व रोग, वीज पडणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जातेजर तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा घेतला असेल आणि तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही ‘पीक विमा’ अॅपद्वारे ऑनलाइन दावा करू शकता. तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही दावा करू शकता. चला जाणून घेऊया या दोन पद्धती..जर तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा घेतला असेल आणि तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही ‘पीक विमा’ अॅपद्वारे ऑनलाइन दावा करू शकता. तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही दावा करू शकता. चला जाणून घेऊया या दोन पद्धती..तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करून पीक नुकसानीचा दावा देखील करू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्ही पिकाच्या नुकसानीचा दावा करू शकता.
